आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे यांची मौजा. खापा येथील गणेश उत्सव मंडळाला भेट
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने गणेश उत्सवाच्या शुभप्रसंगी आज मौजा. खापा येथील सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ,आंबेडकर वार्ड खापा क्र १ आणि गणेश उत्सव मंडळ,आंबेडकर वार्ड खापा क्र २ ला आमदार राजु माणिकराव कारेमोरे यांनी भेट दिली. या प्रसंगी श्री गणेशजींची मनोभावे पूजा अर्चना केली. गणरायाच्या जयघोष करत लहान चिमुकल्यांसोबत मन प्रफुलित झाले. यावेळी श्री. हंसराजजी…