भंडारा ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांशी भंडारा जिल्हाधिका-यांनी केली चर्चा..
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने भंडारा दि. 18: जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सभा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज घेतली.या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांच्यासह अशासकीय सदस्य स्वप्नील थानथराटे,धनंजय मुलकलवार ,नितीन काकडे,प्रेमराज मोहोकर, जयंत सब्जीवाले, संजय आयलवार,रवींद्र तायडे,चंद्रशेखर साठे,अनिल शेंडे,कृष्णा खेडीकर,विजय जाधव,डॉ.जयश्री सातोकर,प्रा.डॉ.अनिता महाजन, डॉ.नितीन तुरस्कर,हर्षल वंजारी,नितीन सेलोकर,मो.इकबाल अब्दुल रशीद सिददीकी,अभिजीत वंजारी, हेमंत साकुरे हे…