सोलापूर येथे धनगर समाज बांधवांला मारहाण केल्या बदल जाहीर निषेध
उपसंपादक / राठोड रमेश पंडित अहमदपुर:- दि 11सप्टेंबर 2023 रोज सोमवार रोजी अहमदपुर तालुक्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने निषेध निवेदन देण्यात आले त्या निवेदनात सोलापूर येथे धनगर समाज बांधवांवर भंडारा उधळल्या कारणावरुन झालेल्या मारहाणीचा सकल धनगर समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे व चौंडी येथे धनगर आरक्षण या संदर्भात चालु असलेल्या आमरण उपोषणाला अहमदपुर…