आमदार विजय रहांगडाले यांच्या मागणीला यश-धान खरेदी संघाच्या अटी व शर्ती मागे घेणार-मंत्री छगन भुजबळांचे आदेश
तिरोडा-आधार भूत धान खरेदी संदर्भात हंगाम 2022-23पासून अटी व शर्तीमंध्ये वाढ करण्यात आलेली असून यावर्षी पासून 1.00कोटी बँक गॅरंटी तसेच 20.00 लक्ष रुपये FDR देण्याचे निर्देशीत होते सदर अटी धान खरेदी संघाला मान्य नसल्याने अद्याप कोणत्याही शेतकऱ्यांचे सात बारे ऑनलाईन न करण्याचे खरेदि केंद्राने ठरविले होते यावर तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले व…