आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते देऊळगाव येथील आमदार स्थानिक विकास निधीतून 7 लक्ष रुपयाच्या विकास कामांचे भूमिपूजन
गोंदिया जिल्हा प्रतिनिधि/ अविकुमार मेश्राम अर्जुनी/मोरगाव 11 आगस्ट रोजी अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या शुभहस्ते आमदार विकास निधी अंतर्गत तालुक्यातील ग्रामपंचायत बोदरा येथील देऊळगाव येथे 7 लक्ष रुपयाच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. तत्पूर्वी ग्रामपंचायत देऊळगाव येथे नागरिकांना संबोधित करतांना आमदार म्हणाले, की या मंजूर कामांसह आपल्या गावातील उर्वरित विकासकामे…