गोंदिया शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने क्रांती दिन व आदिवासी दिनानिमित्त महामानवांना वंदन
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने गोंदिया शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस भवन, रेलटोली, कार्यालय गोंदिया येथे 9 आगष्ट क्रांती दिवसा निमित्त स्वातंत्र संग्रामातील सर्व हुतात्म्यांना वंदन करून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करण्यात आले. तसेच जागतिक आदिवासी दिना निमित्त लोकनायक बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून सर्व आदिवासी समाज बांधवांना आदिवासी दिनाच्या माजी…