मणिपुर आत्याचार प्रकरणी एकल महिला संघटनेचे उप जिल्हा आधिकरी उदगीर यांना निवेदन
लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित लातूर:- हालाकीच्या परिस्थीती वर मात करुन एकल महिलांनी समाज प्रवाहात सन्मानाने जगण्यासाठी उभारलेल्या एकल महिला संघटनेच्या वतीने उपजिल्हा आधिकारी उदगीर,यांना मणिपुर प्रकरणी निवेदन देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत,हे निवेदन दि.३/८/२०२३ रोजी उपजिल्हा आधिकारी उदगीर यांच्याकडे देण्यात आले आहे,मागिल तिन महिण्यापासुन जातिय वादातुन महिलावर आत्याचार करुन त्या महिलांना निवस्त्र…