छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान च्या वतीने “ज्ञानवृद्धी” सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन….
छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान च्या वतीने “ज्ञानवृद्धी” सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन…. भंडारा जिल्हा प्रतिनिधी:-G 1 वे तुमसर,छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर, छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय विनोबा नगर, तुमसर तर्फे घेण्यात आली “ज्ञानवृद्धी” सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यातआली.परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयक प्रेरणा, मार्गदर्शन जाणिव जागृती या उदात्त हेतूने तालुका स्तरीय. *”ज्ञानवृद्धी”* सामान्य ज्ञान परीक्षा पोलिस स्टेशन जी.भंडारा,…