BREAKING NEWS
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय” “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” चिमनलाल हिरालाल सोनी ज्वेलर्स 01 अक्टूबर 2026 से विशेष ऑफर की शुरुआत | 22 कैरेट सोने के जेवरों पर मात्र 7.49% मेकिंग चार्जकी विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ, “लेक लाडकी आई-बाबाची” उपक्रमाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा  माजी विद्यार्थी गौरव बिसेन यांच्याकडून दत्तोरा शाळेला विविध वृक्षांची सप्रेम भेट “पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मातृशाळेसाठी स्तुत्य उपक्रम”
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
TUSHAR IHNN I CARD
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान च्या वतीने “ज्ञानवृद्धी” सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन….

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान च्या वतीने “ज्ञानवृद्धी” सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन….

भंडारा जिल्हा प्रतिनिधी:-G 1 वे

तुमसर,छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान, तुमसर, छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय विनोबा नगर, तुमसर तर्फे घेण्यात आली “ज्ञानवृद्धी” सामान्य ज्ञान परीक्षा घेण्यातआली.परिसरातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा विषयक प्रेरणा, मार्गदर्शन जाणिव जागृती या उदात्त हेतूने तालुका स्तरीय. *”ज्ञानवृद्धी”* सामान्य ज्ञान परीक्षा पोलिस स्टेशन जी.भंडारा, पोलीस उपविभागीय अधिकारी, कार्यालय, तुमसर, पोलीस स्टेशन, तुमसर, सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय, तुमसर, नगरपरिषद तुमसर, जनता हाय स्कूल, तुमसर व प.स.तुमसर यांच्या सहकार्याने. दिनांक २६ ऑगस्ट२०२३ रोज शनिवार ला घेण्यात आली. यात एकूण सातशे परीक्षार्थीनी ऑनलाइन सहभाग नोंदविला असून प्रत्यक्ष ५५४ एवढे परीक्षार्थी उपस्थित होते. परीक्षेनंतर च्या तासात कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या IPS श्री. लोहित मतानी, पोलिस अधीक्षक, भंडारा जिल्हा. व IPS श्रीमती. रश्मीता राव, सहायक पोलीस अधीक्षक. यांनी परीक्षार्थी व उपस्थितांना UPSC, MPSC स्पर्धा परीक्षा विषयक मार्गदर्शन केले. व नंतर लगेच निकाल जाहीर करून प्रथम पुरस्कार श्री. सुनील मेंढे, खासदार भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्र यांचे तर्फे, द्वितीय पुरस्कार श्री. विजयसिंह गोमलाडू, पोलिस उपनिरीक्षक पो. स्टे. तुमसर यांचे तर्फे तर तृतीय पुरस्कार श्री. सिद्धार्थ मेश्राम, मुख्याधिकारी न. प. तुमसर यांचे तर्फे असलेले पारितोषिक विजेत्यांना देऊन गौरव करून सन्मानित करण्यात आले .यात गुणाक्रमे प्रथम क्रमांक कु.नितीन घनश्याम मोटघरे रा. काटेबाम्हणी, द्वितीय कु.प्रतीक अशोक मलेवार रा. तुमसर, तर तृतीय क्रमांक कुु.सोहम भगवान सोनवणे रा.पांजरा पटकाविला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती. शुभांगी ताई सुनील मेंढे तर मुख्य अतिथी श्रीमती. अर्चना माटे, गटशिक्षणाधिकारी प.स. तुमसर, श्री. नीलेश ब्रह्मणे, पोलीस निरीक्षक पो. स्टे. तुमसर, श्री. विजयसिंह गोमलाडू, पोलीस उपनिरीक्षक पो.स्टे. तुमसर, श्री. लांबट सर, अधीक्षक सु.बो. उपजिल्हा रुग्णालय, तुमसर ,श्री. राठी सर, मुख्याध्यापक जनता विद्यालय, तुमसर, प्रा.पंकज बोरकर जनता विद्यालय, तुमसर हे उपस्थित होते. परीक्षा नियोजनास श्री.अभिषेक नामदास, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, श्री.सिद्धार्थ मेश्राम, मुख्याधिकारी, न. प.तुमसर, श्री.देवानंद सावके,प्रशासन अधिकारी न.प.तुमसर, श्री.सुनिल साळुंखे सर, उपमुख्याधिकारी न. प. तुमसर, प्रा. श्री. पंकज बोरकर, कार्यवाह जनता विद्यालय तुमसर यांचे मोठे सहकार्य लाभले हे विशेष.छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष इंजि. श्री. नितीन धांडे प्रतिष्ठान चे मार्गदर्शक सचिव प्रा. अमोल उमरकर, उपाध्यक्ष विक्की साठवणे, प्रशांत वासनिक, जय मोरे, नवनीत चौधरी, अंकुश गभने, कोमल वानखेडे, नितीन सार्वे,सुमित जिभकाटे, तुषार बागडे, शुभम निमकर, शुभम नागमोते, मनोज बोपचे, गुलशन मेश्राम, आयुष बारई, रोशन तरटे, श्री.राहुल तुमसरे सर , श्री.गौतम सर, श्री. शिव हारगुडे सर मयूर पुडके, श्री. डहाळे सर, श्री.मनोज डोंगरे, श्री.प्रमोद देशमुख,श्री. सुशील आथीलकर, श्री.पंचबुधे सर, श्री. हींगें सर, अभय धुर्वे, दिपाली मते, साक्षी चन्ने, शर्वरी नखाते, व इतर मावळ्यांच्या परिश्रमातून तसेच जनता विद्यालय व कस्तुरबा विद्यालय येथील शिक्षक वृंद व सर्वांच्या सहकार्याने सदर परीक्षा यशस्वी रित्या संपन्न झाली. सर्वांचे छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान च्या वतीने मनःपूर्वक आभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
7:53 am, Nov 16, 2026
temperature icon 20°C
overcast clouds
55 %
1015 mb
6 Km/h
Wind Gust: 6 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:38 am
Sunset: 5:51 pm

Our Visitor

8 9 5 4 4 4
Total Users : 895444
Total views : 6505860

कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”

Our Visitor

8 9 5 4 4 4
Total Users : 895444
Total views : 6505860