नागपंचमीची महिमा अपरंपार
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने श्रावण महिना आला की आगळे वेगळे वातावरण निर्माण होते व सणांना सुरूवात होते.श्रावण महिन्यात नागपंचमीला अत्यंत महत्व दिल्या जाते.नागपंचमीच्या दिवशी घरोघरी नागाच्या प्रतिमेची पूजाअर्चना केली जाते.नागपंचमीचा उल्लेख आपल्याला अनेक पुराणांमध्ये सुध्दा पहायला मिळतो.नागपंचमीचे महत्व भगवान श्रीकृष्णांशी सुध्दा निगडित आहे.याबाबतची कालियामर्दनाची आख्यायिका प्रसिद्ध आहे.या आख्यायिकेनुसार बालपणातील श्रीकृष्णाला मारण्यासाठी कंस कालिया नावाच्या नागाला…