झरपडा येथे स्वतंत्र दिनानिमित्त वाचनालयाचे शुभारंभ, गावात मेरी माटी,मेरा देश अभियान साजरा
गोंदिया जिल्हा प्रतिनिधि/अविकुमार मेश्राम अर्जुनी मोर: तालुक्यातील झरपडा येथे दिनांक १३ ते १५ ऑगस्ट पर्यंत *मेरी माटी मेरा देश* अभियान साजरा करण्यात आला त्यावेळी दि. ९ ला पंचप्राण शपथ घेण्यात आली नंतर दि १३ ला सरपंच मनोज भालकांडे यांच्या हस्ते सकाळी ८.३० वा ध्वजारोहण ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आले १४ ला ग्रा पं सदस्य भैयालाल…