सालेकशात तालुका भाजपा च्या वतीने जागतीक आदिवाशी दिवस साजरा करण्यात आला
सालेकशा तालुका प्रतिनीधी/ अशोक कटकवार आज दिनांक ११/०८/२०२३ ला भाजपा मंडळ सालेकसा च्या वतीनं जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात रैली काढून करण्यात आली. सदर रैली मध्ये भाजपा जिल्हा अध्यक्ष मा. अड. येसुलाल जी उपराडे , माजी आमदार मा. संजय जी पूराम, तालुका अध्यक्ष मा .गुणवंत जी बिसेन, प्रदेश सदस्य मा. शंकरभाऊ मडावी,…