१ हजार महिलांनी शुभेच्छापत्र देत व्यक्त केली सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने चंद्रपूर,दि.१२ – जनतेची अविरत सेवा हा मूलमंत्र राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सुरुवातीपासून तर आतापर्यंत सातत्याने जपला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आतापर्यंतच्या विकास कार्याच्या झंझावाताला चंद्रपुरातील महिलांनी शुभेच्छा पत्रांच्या माध्यमातून सलाम केला आहे. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्फत विकासाची अगणित…