वंचित बहुजन आघाडी तर्फे भेल प्रकल्प सुरू करण्याकरता निवेदन
विदर्भ चीफ/ देवरी संदेश मेश्राम देवरी तालुका प्रतिनिधी:- वंचित बहुजन आघाडी शाखा साकोली तर्फे भेल प्रकल्प सुरू करावा या मागणी करता तहसीलदार मार्फत पंतप्रधानांना निवेदन देण्यात आली आहे गेल्या कित्येक वर्षापासून भेल प्रकल्प बंद असून आमच्या भंडारा जिल्ह्यात बेकारांची फौज निर्माण झालेली आहे कित्येक शेतकऱ्यांची आपली जमीन भेल प्रकल्पाकरता विकत दिलेली आहे त्यांना पण असे…