उदगीर -निलंगा बसला तोबा गर्दी प्रवाशांची हेळसांड उदगीर बसआगार निलंगा बस सोडेना निलंगा बसआगार बस वाढवेना
लातूर जिल्हा प्रतिनिधी/ राठोड रमेश पंडित लातूर : -उदगीर बस आगार बऱ्याच दिवसापासून उदगीर निलंगा एकही बस चालवत नसल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना निलंगा बस आगारावर अवलंबून राहावे लागत आहे ह्या निलंगा आगाराच्या बसेस वेळेत येत नसल्यामुळे या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मोठी हेळसांड होत आहे उदगीर बसस्थानकाच्या बसेस त्वरित सोडण्यात याव्या अन्यथा आंदोलन…