खरीप हंगामातील धान शेतीला २५% पीक विमा जाहीर करा-माजी आमदार चरण वाघमारे
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने भंडारा-केंद्र सरकारच्या शासन निर्णयानुसार अद्यापही धान उत्पादक शेतकरी धान पिकाची लागवड करू शकले नसल्याने असे शेतकरी पीक विम्याकरिता पात्र ठरत असल्याने राज्य सरकारने तात्काळ पीक विमा जाहीर करण्याची मागणी भारत राष्ट्र समिती पुर्व विदर्भ समन्वयक माजी आमदार चरण वाघमारे यांनी राज्य सरकारला केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली…