वीज पडून मृत झालेल्या कुटुंबीयास आमदाराची संत्वणा भेट
गोंदिया जिल्हा प्रतिनिधि/ अविकुमार मेश्राम अर्जुनी मोर: येथे दि २८ रोजी झालेल्या अपघाती वीज पडून मृत्वपडलेले रोहिदास हुमाने वय ५५ यांच्या घरी बोलादे कराड येथे अर्जुनी मोर क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे जाऊन दिली संतवणा भेट मृतक है घराच्या शेतामध्ये काम करीत असताना अचानक विजेने लपंडाव खेळाला आणि त्या खेळात रोहिदास आपला जीव गमावून बसला ही…