भंडारा- तुमसर – बालाघाट रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करा…
भंडारा जिल्हा प्रतिनिधी/ जीवन वनवे संभाजी ब्रिगेड ची मागणी… न झाल्यास आंदोलनाचा इशारा… तुमसर,भंडारा – बालाघाट रस्ता तात्काळ दुरुस्त करा. असे निवेदन उपविभागीय अभियंता तुमसर /मोहाडी यांना संभाजी ब्रिगेड शाखा तुमसर वतीने देण्यात आले.तुमसर भंडारा बालाघाट राष्ट्रीय महामार्ग घोषित झालेला आहे. काम अजून पर्यंत सुरू झालेला नाही. पावसाळ्यामुळे रस्त्याला ठिकठिकाणी लहान मोठे गड्डे पडले असून…