विकासाची भूमिका घेऊनच योग्य निर्णय – खा प्रफुल पटेल
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने मेळाव्याला श्री पटेलांचे उत्स्फूर्तपणे जंगी स्वागत आज राष्ट्रवादीचा एकच ध्यास वर्धा जिल्ह्याचा सर्वांगीण विकास संकल्पनेतून, दादाजी धुनिवाले सभागृह वर्धा येथे आयोजित पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा परिवर्तन मेळावा राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष तथा खासदार श्री प्रफुल पटेल, माजी मंत्री श्री सुबोध मोहिते, युवक प्रदेश अध्यक्ष श्री सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडला. 2…