ताप्ती तर्फे नशामुक्ति अभियान संकल्प
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क प्रतिनिधि/ उप-संपादक/ डॉ. सुखदेव कटकर गोंदिया: ताप्ती सेवा समिती गोंदिया तर्फे के टी एस जिल्हा सामान्य रुग्णालय कॅम्पस मध्ये नुकताच गांधी जयंती 2ऑक्टोबर 25रोजी राष्ट्रीय नशामुक्ति अभियान सप्ताह जनजागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ताप्ती सेवा समिती चे संचालक श्री कालुराम अग्रवाल यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून…