अबोध भजन मंडळाचा गणपती उत्सवात भजन गायनाचा कार्यक्रम संपन्न
भंडारा: जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील आंधळगाव येथे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय राजू जी पराते यांच्या राहते घरी श्री गणेशाची स्थापना करण्यात आली, त्यानिमित्ताने अबोध भजन मंडळाचा भजन गायनाचा कार्यक्रम दिनांक -03/09/2025 रोज बुधवार ला 7 ते 10 वाजेपर्यंत मोठ्या उत्साहात पार पडला, यावेळी अबोध भजन मंडळाच्या गायिका नीलकमल गोंडाने, आम्रपाली लांजेवार. निकिता निमजे. छाया पराते. अनुसया बनसोड….