उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न
मुंबई: मुंबई विद्यापीठाच्या कॉन्सिल हॉलमध्ये आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील आढावा बैठक संपन्न झाली. महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण क्षेत्राला जागतिक स्तरावर नेताना विद्यार्थ्यांना भावी रोजगारक्षम कौशल्यांनी सक्षम करणे, राज्यातील विद्यापीठांना NIRF तसेच Global Ranking मध्ये अग्रस्थान मिळवून देणे या महत्त्वाच्या उद्दिष्टांसाठी…