नियोजन व संघटन मजबूत असेल तर यश निश्चित – माजी आमदार राजेंद्र जैन
साकोली: आज साकोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संताजी मंगल कार्यालय, साकोली येथे माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. बैठकीत आगामी नगर परिषद निवडणुकी संदर्भात व पक्ष संघटन मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात साकोली नगर परिषदेची निवडणूक असून हि निवडणूक खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या नेतृत्वात लढविली…