स्व.यादवरावजी पडोळे आजही जनसामान्य आणि गोर-गरीब, शेतकरी यांच्या मनात जिवंत आहेत: उमेश मोहतुरे
◆ सहकार महर्षी स्व.यादवरावजी पडोळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विविध ठिकाणी फळ वाटप, वृक्षारोपण केले ◆ अनेकांनी दिला त्यांच्या कार्याचा उजाळा ◆ प्रत्येकाच्या मनात एकच शब्द होते आज पडोळे साहेब असते तर ◆ पडोळे साहेब एक होते पण नेक होते… भंडारा/गोंदिया :- सहकार महर्षी स्वर्गीय यादवरावजी पडोळे यांच्या 22 व्या स्मृतिदिनानिमित्त भंडारा,गोंदिया जिल्ह्यातील…