तिरोडा शहर व परिसरातील विकासाला गती – खासदार प्रफुल पटेल
तिरोडा:आज राष्ट्रवादी काँग्रेस तिरोडा तालुका व शहर कार्यकर्ता बैठक भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी बहुउद्देशीय सभागृह, तिरोडा येथे खासदार श्री प्रफुल पटेलजी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. आम्ही सदैव शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. धापेवाडा व कवलेवाडा पाटबंधारे प्रकल्पातून हजारो हेक्टर शेतीला सिंचन मिळाल्याने शेतकऱ्यांना विविध पिके घेण्यास व उत्पादन क्षमतेत वाढ करण्यास…