बोटांनी बोलण्याच्या काळात ओठांनी बोलावे – श्री जयंत चावरे
इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि तुमसर : “आज माणसा माणसांमधील संवाद कमी झाला आहे. तरुण पिढी तर मोबाईल वरून फक्त बोटांनीच बोलत आहे. परंतु आज मानवी नाते जपून ओठांनी हृदयाची भाषा बोलण्याची खरी गरज आहे.” असे प्रतिपादन विदर्भातील प्रसिद्ध कवी व वक्ते श्री जयंत चावरे (यवतमाळ) यांनी केले. गोंदिया शिक्षण संस्थेद्वारा संचलित सेठ नरसिंगदास…