Search
Close this search box.
जनसेवा हे माझे आद्य कर्तव्य ; जनतेला न्याय मिळवून देणे हीच माझी प्रमुख भूमिका – पंकज एस यादव “अवकाळीचे येणे दुष्काळात तेरावा महिना” रेल्वे ब्रीज का निर्माण कार्य ८ दिन में सुरु करे अन्यथा करेंगे आंदोलन – विधायक विनोद अग्रवाल प्रताप मेमोरियल चेरिटेबल द्वारा ट्रस्ट 10 मई को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के संयोजन में विवाह की तैयारी शुरू आज हनुमान चालीस का पाठ पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची पदोन्नती मानवता को जिवित रखने के लिए रक्तदान जरुरी- रक्तदूत प्रीतम राजाभोज.. करडी मुंढरी रस्त्याचे काम कासव गतीने कलार समाज भोपाल के 18 वे स्थापना दिवस समारोह संपन्न सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’ वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष 
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
mamacha
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18
IMG-20231030-WA0012

स्वप्नपूर्ती सोहळ्याचे साक्षीदार व्हा:- खासदार सुनील बा. मेंढे

प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने

सततच्या पाठपुराव्याचा परिपाक म्हणून अखेर गोंदिया रेल्वे स्थानकाच्या सौंदर्यीकरण आणि विस्तारीकरण कामाच्या भूमिपूजनाचा दिवस उजाडला आहे. अमृत भारत स्टेशन योजनेतंर्गत जिल्ह्यातील समाविष्ट 3 स्थानकांपैकी गोंदिया स्थानकाच्या कायापालटासाठी 30 कोटी 90 मंजूर करून प्रत्यक्ष कामाची सुरूवात होत आहे.

या कामाचा भूमिपूजन सोहळा दि. 6 ऑगस्ट 2023 रोजी होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीने होणार आहे गोंदिया रेल्वे स्थानकात हा सोहळा सकाळी 9.30 वाजता फलाट क्र. 1 वर होणार आहे. या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येनी उपस्थित राहून या क्षणाचे साक्षीदार व्हा.

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
12:22 am, May 14, 2024
temperature icon 31°C
overcast clouds
Humidity 39 %
Pressure 1008 mb
Wind 13 Km/h
Wind Gust Wind Gust: 21 Km/h
Clouds Clouds: 89%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 5:55 am
Sunset Sunset: 6:57 pm

Our Visitor

5 1 2 0 0 7
Total Users : 512007
Total views : 523793