BREAKING NEWS
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय” “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” चिमनलाल हिरालाल सोनी ज्वेलर्स 01 अक्टूबर 2026 से विशेष ऑफर की शुरुआत | 22 कैरेट सोने के जेवरों पर मात्र 7.49% मेकिंग चार्जकी विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ, “लेक लाडकी आई-बाबाची” उपक्रमाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा  माजी विद्यार्थी गौरव बिसेन यांच्याकडून दत्तोरा शाळेला विविध वृक्षांची सप्रेम भेट “पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मातृशाळेसाठी स्तुत्य उपक्रम”
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
TUSHAR IHNN I CARD
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

“निवडणुक पुर्व प्रक्रियेच्या तयारीचा निरीक्षक गुप्ता यांनी घेतला आढावा, मतदान 20 नोव्हेंबरला, मतमोजणी 23 नोव्हेंबरला”

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्यूज़/ भंडारा प्रतिनिधि 

विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेच्या तयारीने अंतिम टप्प्यात प्रवेश केला आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी या मतदारसंघात मतदान होणार असून, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणूक प्रक्रियेच्या तयारीची सखोल पाहणी आणि आढावा निवडणूक निरीक्षक विजय गुप्ता यांनी घेतला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी मांजे तहसीलदार निलेश कदम, वैभव पवार, धनंजय देशमुख,मटाले उपस्थित होते.

मतदानाच्या तयारीसाठी सूचना

निवडणूक निरीक्षक विजय गुप्ता यांनी मतदानाच्या दिवशी चोख आणि सुरक्षित मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी मांजे यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. मतदानाच्या दिवशी ईव्हीएम मशिन्सच्या वापरासह पोलिंग पार्टीचे नियोजन, पोलीस बंदोबस्त आणि इतर सर्व आवश्यक व्यवस्था सुनिश्चित करण्यात येणार आहे.

सोयीसुविधांची खबरदारी

पोलिंग पार्टीसाठी पिण्याच्या पाण्याची योग्य सोय करण्यात यावी तसेच इतर आवश्यक सुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, निवडणूक कार्यालयात फायर ब्रिगेड, पाण्याचे टँकर आणि इतर आपत्कालीन सोयी-सुविधा देखील उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सुरक्षित आणि सुसज्ज मतदान प्रक्रिया

मतदान प्रक्रियेच्या अनुषंगाने सर्व तयारी व्यवस्थित आणि नियोजनबद्ध पद्धतीने होत आहे. यामुळे मतदारांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. निवडणूक निरीक्षक व निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रांवरील सर्व व्यवस्था सुचारू पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.

नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून, साकोली मतदारसंघातील निवडणूक शांततेत पार पडेल असा विश्वास निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी मांजे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
6:22 am, Nov 16, 2026
temperature icon 18°C
overcast clouds
55 %
1015 mb
5 Km/h
Wind Gust: 5 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:38 am
Sunset: 5:51 pm

Our Visitor

8 9 5 4 4 2
Total Users : 895442
Total views : 6505858

कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”

Our Visitor

8 9 5 4 4 2
Total Users : 895442
Total views : 6505858