BREAKING NEWS
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय” “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” चिमनलाल हिरालाल सोनी ज्वेलर्स 01 अक्टूबर 2026 से विशेष ऑफर की शुरुआत | 22 कैरेट सोने के जेवरों पर मात्र 7.49% मेकिंग चार्जकी विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ, “लेक लाडकी आई-बाबाची” उपक्रमाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा  माजी विद्यार्थी गौरव बिसेन यांच्याकडून दत्तोरा शाळेला विविध वृक्षांची सप्रेम भेट “पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मातृशाळेसाठी स्तुत्य उपक्रम”
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
TUSHAR IHNN I CARD
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

निष्पाप पिल्लावर क्रूरतेचा थरार; लोखंडी रॉडने जीवघेणी मारहाण, प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट

कुत्र्यासाठी कारेमोरे यांनी पोलीस स्टेशन गाठले

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हैडलाइन न्यूज़ नेटवर्क/ तुमसर प्रतिनिधि 

तुमसर : माणुसकीला काळिमा फासणारी, अंतःकरण हादरवून टाकणारी घटना माकडे नगर येथून समोर आली आहे. गल्ली क्रमांक १४ मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने, विजय घनश्याम तिबुडे याने, एका निरागस कुत्र्याच्या पिल्लावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. ही घटना १९ एप्रिल रोजी सकाळी सुमार ६ वाजता घडली. या अमानुष कृत्यात त्या पिल्ल्याच्या पायाला गंभीर दुखापत होऊन ते हालचाल करण्यासही असमर्थ झाले आहे.

जगात ज्यांना बोलता येत नाही, आपल्या वेदना सांगता येत नाहीत, अशा मुक्या जीवावर इतक्या क्रूरतेने हात उगारणं ही माणुसकीची घोर अध:पाताची पातळी आहे. या आधी देखील संबंधित व्यक्तीने कुत्र्यांवर दगडफेक करून त्यांना जखमी केल्याची नोंद आहे.

या क्रूरतेविरोधात आवाज उठवत प्राणीमित्र अनिल कारेमोरे यांनी सदर घटनेची गंभीर दखल घेत तुमसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० मधील कलम ११ व BNS कलम ३२५ अंतर्गत संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोहर दूधकवरे करत आहेत.

या घटनेमुळे प्राणीप्रेमींच्या भावना दुखावल्या असून, आरोपीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. स्थानिकांनीही अशी क्रूरता थांबवण्यासाठी पोलिसांनी तात्काळ आणि ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

“मूक जीव बोलत नाही, पण वेदना त्यांनाही होतात… त्या वेदनांचा आवाज आता समाजाने ऐकला पाहिजे!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
5:53 am, Nov 16, 2026
temperature icon 18°C
overcast clouds
56 %
1014 mb
8 Km/h
Wind Gust: 8 Km/h
Clouds: 86%
Visibility: 10 km
Sunrise: 6:38 am
Sunset: 5:51 pm

Our Visitor

8 9 5 4 4 1
Total Users : 895441
Total views : 6505855

कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”

Our Visitor

8 9 5 4 4 1
Total Users : 895441
Total views : 6505855