BREAKING NEWS
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय” “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” चिमनलाल हिरालाल सोनी ज्वेलर्स 01 अक्टूबर 2026 से विशेष ऑफर की शुरुआत | 22 कैरेट सोने के जेवरों पर मात्र 7.49% मेकिंग चार्जकी विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ, “लेक लाडकी आई-बाबाची” उपक्रमाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा  माजी विद्यार्थी गौरव बिसेन यांच्याकडून दत्तोरा शाळेला विविध वृक्षांची सप्रेम भेट “पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मातृशाळेसाठी स्तुत्य उपक्रम”
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
TUSHAR IHNN I CARD
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

ये तो बताए हम तुम्हें भुलाए कैसे?.. शासन आपल्या दारी : तुमसरच्या भूमीवर उतरले होते महाराष्ट्राचे दादा… मा. अजितदादा पवार साहेब D.C.M.— नेतृत्व, निर्णयक्षमता आणि विकासाचा आक्रमक अजेंडा

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

“राष्ट्रवादी कांग्रेस ची जन सन्मान यात्रा “या लोकाभिमुख संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री,निर्णयांचा वेग आणि कामाचा धडाका यांचे दुसरे नाव —आदरणीय मा. अजित दादा पवार यांनी तुमसर नगरीत पदस्पर्श केला आणि तुमसरची भूमी अक्षरशः पावन झाली. हा केवळ दौरा नव्हता. होता सत्तेचा नव्हे, सेवाभावाचा घोष. शब्द कमी, निर्णय जास्त — हीच दादांची ओळख..जिथे अनेक नेते केवळ आश्वासनांच्या पावसात सभा आटोपतात,तिथे अजित दादा फायली उघडतात, निर्णय घेतात आणि अंमलबजावणीचा हिशेब मागतात.नेहरू ग्राउंड, तुमसर येथील तो मंच त्या दिवशी केवळ व्यासपीठ नव्हता—तो होता जनतेच्या प्रश्नांना थेट भिडणाऱ्या नेतृत्वाचा रणांगण. या मंचावर उपस्थित होते —तुमसर–मोहाडी विधानसभा क्षेत्राचे कणखर आमदार राजूभाऊ कारेमोरे,

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ, राष्ट्रीय नेतृत्व, खासदार मा. प्रफुल्लभाई पटेल, माजी आमदार राजेंद्र जैन व इतर पदाधिकारी.या मान्यवरांच्या उपस्थितीने सभेला लाभली राजकीय धार, प्रशासकीय ताकद आणि अनुभवाची खोली. शासन आपल्या दारी — घोषवाक्य नव्हे, कार्यसंस्कृती“शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम कागदोपत्री नसून शासन थेट जनतेच्या दारी आणण्याची क्रांती आहे,आणि अजित दादा हेच या क्रांतीचे सेनापती आहेत.शेतकरी, कष्टकरी, युवक, महिला, व्यापारी —कोणाचाही प्रश्न मधे राहू नये,ही स्पष्ट भूमिका दादांनी तुमसरमध्ये मांडली.त्यांच्या प्रत्येक वाक्यात एकच संदेश ठासून भरलेला होता :“लोकांनी दार ठोठावायचं नाही,शासनच तुमच्या दारात येणार.”

स्थानिक नेतृत्वाला बळ, जनतेला विश्वास…आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी स्थानिक प्रश्न अत्यंत ठामपणे मांडत तुमसर–मोहाडीच्या विकासाची दिशा स्पष्ट केली.त्यावर अजित दादांची तत्काळ दखल ही केवळ राजकीय शिष्टाचार नव्हता—तो होता कामाला दिलेला शब्द. राष्ट्रीय नेते प्रफुल्लभाई पटेल यांचा अनुभवसंपन्न सहभाग. या कार्यक्रमाला वैचारिक खोली देणारा ठरला. तुमसरसाठी हा दौरा म्हणजे आशेचा नवा अध्याय… अनेक तरुणांच्या डोळ्यांत त्या दिवशी राजकारणाबद्दल नवी उमेद चमकली.कारण त्यांनी पाहिलं

निर्णय घेणारा नेता कसा असतो, आणि सत्ता लोकांसाठी कशी वापरली जाते. तुमसर नगरीत झालेला हा पदस्पर्श फक्त आठवण नाही,तो आहे विकासाच्या वाटेवर टाकलेलं ठाम पाऊल.दि. २० नोव्हेंबर २०२३ हा दिवस तुमसर विसरणार नाही. कारण त्या दिवशी महाराष्ट्राचे दादा तुमसरमध्ये आले नव्हते— तर तुमसरच्या प्रश्नांना सोबत घेऊन गेले होते.अशा नेतृत्वाला सलाम नाही तर भक्कम साथ देणं, हेच त्यांच्याप्रती खरं अभिवादन आहे.

बारामतीच्या मातीशी नातं जपणारा नेता त्याच बारामतीत विमान अपघातात हरपण हा केवळ योगायोग नाही, तो महाराष्ट्राच्या नशिबावर उमटलेला खोल घाव आहे. राजकारणातील स्पष्ट, निर्भिड व्यक्तिमत्व, प्रशासनावर लोखंडी पकड,, भल्या पहाटेला कामाला लागणारा, धडाडीचा लोकनेता, महाराष्ट्राचा दादा ” हरपला “. महाराष्ट्राच्या राजकारणातील अपराजित ” दादा ” आज आठवणीत जिवंत राहिलेत… पण महाराष्ट्र पोरका झाला आहे… लोकनेता हरपला… महाराष्ट्राचा पोरका झाला आहे.” एकच वादा- अजित दादा “असे म्हणत आज शब्द थांबलेत.. डोळे पाणावलेत… आणि महाराष्ट्राचं हृदय जड झालंय…

” ये तो बताए हम तुम्हें भुलाए कैसे,और आपका चिराग बुझावु कैसे”? “महाराष्ट्राच्या दादाला” भावपूर्ण श्रद्धांजली!

…राहुल डोंगरे…“पारस निवास” शिवाजी नगर, तुमसर. जि. भंडारा. म. रा. मो. न.९४२३४१३८२६

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
6:31 am, Nov 16, 2026
temperature icon 18°C
overcast clouds
55 %
1015 mb
5 Km/h
Wind Gust: 5 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:38 am
Sunset: 5:51 pm

Our Visitor

8 9 5 4 4 2
Total Users : 895442
Total views : 6505858

कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”

Our Visitor

8 9 5 4 4 2
Total Users : 895442
Total views : 6505858