BREAKING NEWS
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय” “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” चिमनलाल हिरालाल सोनी ज्वेलर्स 01 अक्टूबर 2026 से विशेष ऑफर की शुरुआत | 22 कैरेट सोने के जेवरों पर मात्र 7.49% मेकिंग चार्जकी विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ, “लेक लाडकी आई-बाबाची” उपक्रमाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा  माजी विद्यार्थी गौरव बिसेन यांच्याकडून दत्तोरा शाळेला विविध वृक्षांची सप्रेम भेट “पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मातृशाळेसाठी स्तुत्य उपक्रम”
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
TUSHAR IHNN I CARD
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

नगराध्यक्षांवर तुमसर करांचा विश्वास “जनतेची समस्या सोडवण्याकरिता जनता दरबार घेणारे इंजि.सागर गभने ठरले तुमसर चे पहिले नगराध्यक्ष”

नगराध्यक्षांवर तुमसर करांचा विश्वास "जनतेची समस्या सोडवण्याकरिता जनता दरबार घेणारे इंजि.सागर गभने ठरले तुमसर चे पहिले नगराध्यक्ष"

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसर: नेतृत्वावर विश्वास असेल, गाऱ्हाणी मांडणारी लोकही पुढे येतात. असाच एक अनुभव तुमसर च्या नगराध्यक्षांनी घेतलेल्या जनता दरबाराच्या निमित्ताने आला. या जनता दरबारात तक्रारींचा चक्क पाऊस पडला, अवघ्या काही तासांत १०० हून अधिक प्राप्त तक्रारींचा निपटराही तेवढ्याच तत्परतेने नगराध्यक्षांनी करून लोकांमधून निवडून आलेल्या या पदाला साजेशी कृती केली. काहीना नोटीस, काहीना सूचना तर कुठे कारवाई ही नगराध्यक्षांची कृती तुमसरकरांना आपलेसे करून गेली.

आमदार खासदारांचे जनता दरबार होतात. खरंतर मोठ्या लोकांपर्यंत जाताना सामान्य नागरिक जरा दचकतोच. या लोकप्रतिनिधीच्या जनता दरबाराचा उपक्रम नेहमीच पाहायला मिळतो. परंतु नगराध्यक्षांनी जनता दरबार घेतल्याचे पहिल्यांदाच जिल्हावासीयांनी पाहिले. तुमसर चे नगराध्यक्ष इंजि. सागर मनोहर गभने यांचा आज १० मार्च रोजी तुमसरच्या 

जनता दरबारात १०० हून अधिक तक्रारींचा पाऊस

तक्रारी जाणून घेताना नगराध्यक्ष इंजि. सागर गभने नगरपालिका कार्यालयात जनता दरबार झाला. निवडणूक असो की नसो लोकांची तेवढ्याचच आस्थेने विचारपूस करणाऱ्या इंजि.सागर गभणे नगराध्यक्ष झाल्याने त्यांच्या अधिकारांचा आणि कार्यक्षेत्राचा विस्तार झाला. प्रत्येक जण आपल्या अडचणी घेऊन लोकप्रतिनिधीपर्यंत येऊ शकत नाही. अशावेळी जनता दरबार हे महत्त्वाचे माध्यम ठरते. त्याचाच अवलंब करीत इंजि. सागर गभने यांनी हा उपक्रम केला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. तब्बल

१०० हून अधिक तक्रारी घेऊन तुमसरकर दरबारात दाखल झाले. अतिक्रमण, स्वच्छता, पिण्याचे पाणी, दिवाबत्ती अशा अनेक तक्ररीचा समावेश यात होता. बहुतांश तक्रारींचा निपटारा तेथेच करण्यात आला. अतिक्रमण धारकांना नोटीस देण्याच्या सूचना दिल्या गेल्या. पथदिव्यांची व्यवस्था ताबडतोब करण्याचे निर्देश दिले गेले. फुटलेल्या नळाच्या पाईप लाईन किंवा अन्य पिण्याच्या पाण्याच्या तक्रारीचा ताबडतोब निपटारा करण्याचे स्पष्ट निर्देश यावेळी दिले गेले. नगर पालिकेचे प्रशासकीय यंत्रणाही हाताशी होती. अडचण घेऊन आलेल्या प्रत्येकाचे समाधान करण्याचा प्रयत्न झाला. आपले म्हणणे ऐकून घेत, तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान जाणवत होते. तक्रार केल्यानंतर त्याचे निराकरण होईल, असा विश्वास असल्यानेच तुमसरकरांनी जनता दरबाराला उदंड प्रतिसाद दिला. यातून नेतृत्वावरील विश्वास स्पष्ट झळकतो. लोकांमधून निवडून आलेल्या नगराध्यक्ष अशाच लोकाभिमुख राहिल्यास शहराचे चित्र बदलण्यास वेळ लागणार नाही. 

यावेळी तुमसर शहरातील नगर सेवक उपस्थित होते त्या मध्ये वैशाली भवसागर, रेखा चकोले, रोशनी भोंडेकर, वैशाली हिंगणे, चक्रेश्वर(बाल्या) बिसने, नीता तिबुडे, सोनिया धुर्वे, गुलराज कुंदवानी, पंकज बालपांडे, शीतल पेठे, स्मिता आथीलकर, नलिनी डिंकवार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
6:13 am, Nov 16, 2026
temperature icon 18°C
overcast clouds
55 %
1015 mb
5 Km/h
Wind Gust: 5 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:38 am
Sunset: 5:51 pm

Our Visitor

8 9 5 4 4 2
Total Users : 895442
Total views : 6505858

कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”

Our Visitor

8 9 5 4 4 2
Total Users : 895442
Total views : 6505858