BREAKING NEWS
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय” “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” चिमनलाल हिरालाल सोनी ज्वेलर्स 01 अक्टूबर 2026 से विशेष ऑफर की शुरुआत | 22 कैरेट सोने के जेवरों पर मात्र 7.49% मेकिंग चार्जकी विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ, “लेक लाडकी आई-बाबाची” उपक्रमाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा  माजी विद्यार्थी गौरव बिसेन यांच्याकडून दत्तोरा शाळेला विविध वृक्षांची सप्रेम भेट “पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मातृशाळेसाठी स्तुत्य उपक्रम”
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
TUSHAR IHNN I CARD
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

बोदलकसा येथे उजव्या कालव्याच्या नुतनीकरणासाठी ३१ कोटी रुपयांना मंजुरी – आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

बोदलकसा येथे उजव्या कालव्याच्या नुतनीकरणासाठी ३१ कोटी रुपयांना मंजुरी – आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तिरोडा : तिरोडा तालुक्यातील बोदलकसा येथे उजव्या कालव्याच्या नुतनीकरणासाठी तब्बल ३१ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली असून, या महत्त्वपूर्ण कामाचे भूमिपूजन आज आमदार श्री विजय रहांगडाले यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.या कालव्याच्या नुतनीकरणामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, सिंचन सुविधेत लक्षणीय सुधारणा होणार आहे. यामुळे शेती उत्पादन वाढीस लागून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमात बोलताना आमदार रहांगडाले यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि सिंचन सुविधांच्या बळकटीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे. बोदलकसा उजवा कालवा नुतनीकरण प्रकल्पामुळे या भागातील शेतीला नवसंजीवनी मिळणार आहे भूमिपूजन कार्यक्रमाला प्रामुख्याने रजनीताई कुंभरे, सभापती,समाजकल्याण विभाग जि.प.गोंदिया , तेजराम चव्हाण, सभापती प.स.तिरोडा,जितेंद्र रहांगडाले, सभापती कृऊबास तिरोडा,अशोक असाटी, अध्यक्ष न.प.तिरोडा , जि.प.सदस्य जगदीश बावणथडे एँड.माधुरी ताई रहांगडाले, मा.श्री प्रवीण पटले चत्रभूज बिसेन, ,तुमेश्वरी बघेले , किरण पारधी ,मदन पटले, मा.उपाध्यक्ष जि.प.गोंदिया,भाऊराव कठाणे, उपाध्यक्ष भाजप गोंदिया,.वसंत भगत, विधानसभा प्रमुख, रवींद्र वहिले, मंडळ अध्यक्ष भाजप ठाणेगाव, संतोष चौधरी, मंडळ अध्यक्ष ,सुनंदाताई पटले, उपसभापती, प.स.तिरोडा भूमेश्वर रहांगडाले, उपसभापती कृउबास तिरोडा प.स.सदस्य कविताताई सोनेवाने, जयप्रकाश पटले, कुंताताई पटले, प्रमिलाताई भलाई, सदस्य चेतलाल भगत. हुपराज जमाईवार, ज्योतीताई शरणागत, दिपालीताई टेंभेकर,.रिताताई पटले, विजय बिन्झाडे, चेतलाल पटले, सरपंच ग्रा.प.बोदलकसा ,सरिता तुमसरे,सरपंच, ग्रा.प.इंदोरा खुर्द मनोज राऊत , सरपंच ग्रा.प.निमगाव,अनिता धुर्वे सरपंच ग्रा.प.बरबसपुरा व गावकरी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
5:53 am, Nov 16, 2026
temperature icon 18°C
overcast clouds
56 %
1014 mb
8 Km/h
Wind Gust: 8 Km/h
Clouds: 86%
Visibility: 10 km
Sunrise: 6:38 am
Sunset: 5:51 pm

Our Visitor

8 9 5 4 4 1
Total Users : 895441
Total views : 6505855

कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”

Our Visitor

8 9 5 4 4 1
Total Users : 895441
Total views : 6505855