BREAKING NEWS
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय” “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” चिमनलाल हिरालाल सोनी ज्वेलर्स 01 अक्टूबर 2026 से विशेष ऑफर की शुरुआत | 22 कैरेट सोने के जेवरों पर मात्र 7.49% मेकिंग चार्जकी विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ, “लेक लाडकी आई-बाबाची” उपक्रमाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा  माजी विद्यार्थी गौरव बिसेन यांच्याकडून दत्तोरा शाळेला विविध वृक्षांची सप्रेम भेट “पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मातृशाळेसाठी स्तुत्य उपक्रम”
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
TUSHAR IHNN I CARD
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसरमध्ये आरोग्य क्षेत्राला नवी दिशा! ‘के.एम. हॉस्पिटल’चे लोकार्पण; कॅन्सरचे लवकर निदान ते पथरीवरील बिनाशस्त्रक्रिया उपचारांची सुविधा

तुमसरमध्ये आरोग्य क्षेत्राला नवी दिशा! ‘के.एम. हॉस्पिटल’चे लोकार्पण; कॅन्सरचे लवकर निदान ते पथरीवरील बिनाशस्त्रक्रिया उपचारांची सुविधा

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

तुमसर : गंभीर आणि जटिल आजारांच्या उपचारासाठी मोठ्या शहरांवर अवलंबून राहणाऱ्या तुमसर व परिसरातील नागरिकांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ‘के.एम. हॉस्पिटल’चे नुकतेच लोकार्पण पार पडले असून, यामुळे स्थानिक स्तरावर आरोग्य सेवांना नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील अनेक रुग्णांना कॅन्सर, किडनी विकार किंवा अन्य गंभीर आजारांच्या निदान व उपचारासाठी नागपूरसह मोठ्या शहरांकडे जावे लागत होते. मात्र आता अशा अनेक सुविधा तुमसरमध्येच उपलब्ध होणार असल्याने रुग्णांचा वेळ, खर्च आणि मानसिक ताण कमी होण्यास मदत होणार आहे. रुग्णालयात कॅन्सरचे सुरुवातीच्या टप्प्यात निदान करण्यासाठी अत्याधुनिक कॅन्सर डिटेक्शन टेस्ट उपलब्ध करण्यात येणार आहेत. या तपासण्यांमुळे आजाराचे वेळेत निदान होऊन उपचार सुरू करणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच किडनी स्टोन (पथरी)च्या उपचारासाठी ईएसडब्ल्यूएल (ESWL) ही आधुनिक उपचार प्रणाली सुरू करण्यात येणार असून, या प्रक्रियेत शस्त्रक्रिया न करता शॉकवेव्हच्या सहाय्याने पथरी फोडण्याची सुविधा रुग्णांना मिळणार आहे.

रुग्णालयात अत्याधुनिक आयसीयू, सीटी स्कॅन, ब्लड स्टोरेज सुविधा, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी यांसह विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे एनबीआय (Narrow Band Imaging) तंत्रज्ञानासह एंडोस्कोपी सुविधा देखील उपलब्ध असून, यामुळे पचनसंस्थेशी संबंधित गंभीर विकार आणि कॅन्सरसारख्या आजारांचे सुरुवातीच्या अवस्थेत निदान करणे अधिक प्रभावी होणार असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वीही डॉ. सौरभ कुंभारे यांनी दुर्मिळ कॅन्सरवरील यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. आता ‘के.एम. हॉस्पिटल’च्या माध्यमातून स्थानिक नागरिकांना त्यांच्या शहरातच आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध होत असल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

“ग्रामीण भागातील रुग्णांना वाजवी दरात दर्जेदार आणि आधुनिक उपचार आपल्या शहरातच उपलब्ध करून देणे, हा आमचा मुख्य उद्देश आहे.— डॉ. सौरभ कुंभारे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
6:07 am, Nov 16, 2026
temperature icon 18°C
overcast clouds
55 %
1015 mb
5 Km/h
Wind Gust: 5 Km/h
Clouds: 100%
Visibility: 10 km
Sunrise: 6:38 am
Sunset: 5:51 pm

Our Visitor

8 9 5 4 4 2
Total Users : 895442
Total views : 6505857

कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”

Our Visitor

8 9 5 4 4 2
Total Users : 895442
Total views : 6505857