BREAKING NEWS
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”
१३ वर्षीय सूर्यांशु बारसे याची वैनगंगा नदीत जलतरणाची उल्लेखनीय कामगिरी! “कारधा ते कोरंभी हे अंतर १ तास ३५ मिनिटांत केले पार” गोंदिया में ‘रास रंग गरबा नाइट्स 2.0’ के षष्ठम दिवस पर साउथ इंडियन लुक में सजे प्रतिभागी; गरबा के रंग में रंगा पूरा परिसर! संतोष जी शेंडे यांची काँग्रेसच्या करडी /देवाडा सर्कलमध्ये अध्यक्षपदी निवड. जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय” “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” जयंतीभाई हिरालाल सोनी ज्वेलर्स की विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ “ना छूट, ना लूट—सीधी बचत का भरोसा” चिमनलाल हिरालाल सोनी ज्वेलर्स 01 अक्टूबर 2026 से विशेष ऑफर की शुरुआत | 22 कैरेट सोने के जेवरों पर मात्र 7.49% मेकिंग चार्जकी विशेष त्योहारी योजना से ग्राहकों को मिलेंगे आकर्षक लाभ, “लेक लाडकी आई-बाबाची” उपक्रमाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा  माजी विद्यार्थी गौरव बिसेन यांच्याकडून दत्तोरा शाळेला विविध वृक्षांची सप्रेम भेट “पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मातृशाळेसाठी स्तुत्य उपक्रम”
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
No Slide Found In Slider.
TUSHAR IHNN I CARD
No Slide Found In Slider.
PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

कोंबिंग ऑपरेशन दरम्यान तुमसर पोलीसांची अवैधरित्या रेती, प्रतीबंधीत सुगंधीत तंबाखु, दारु चा व्यवसाय करणा-यांवर धडक कारवाई “एकूण सात लक्ष बारा हजार नऊशे पंच्याऐंशी रु. चा मुद्देमाल जप्त.”

कोंबिंग ऑपरेशन दरम्यान तुमसर पोलीसांची अवैधरित्या रेती, प्रतीबंधीत सुगंधीत तंबाखु, दारु चा व्यवसाय करणा-यांवर धडक कारवाई "एकूण सात लक्ष बारा हजार नऊशे पंच्याऐंशी रु. चा मुद्देमाल जप्त."

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)

इंडियन हेडलाइन न्यूज़ नेटवर्क तुमसर: पोलीस स्टेशन तुमसर येथे दिनांक 04/07/2026 रोजी कोंबींग ऑपरेशन दरम्यान पेट्रोलिंग करित असतांना तुमसर पोलीसांनी विविध अवैध धंद्यावर रेड करुन एकुन 7,12,985/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरच्या कार्यवाही मध्ये तुमसर पोलीस स्टेशन येथील पो.नि. सुभाष बारसे, पो. नि. आघाव सा. तसेच पोलीस उपनिरीक्षक प्रितम येवले, पो.उपनि. मनोहर शहारे, पो.हवा. रामटेके/1570, पो. हवा. ईडपाते/989 पो. शि. बळदे/1365, पो. शि. गिरीपुंजे/362, पो.शि. बावने/1376, पो.शि. दमाहे/83, पो. शि. कांबळे/1120, पो. शि. शेंडे/12, म.पो.शि. कडव/594 यांनी विविध अवैध धंद्यावर कार्यवाही केली ज्यामध्ये

1) अवैधरित्या रेती वाहतुक करतांनी मिळून आल्याने आरोपी चक्रधर कैलास परसमोडे वय 20 वर्ष रा. बोरी ता. तुमसर जि. भंडारा यांचे कडुन एक स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर ज्याचा क्रमांक MH36AR5847 व निळ्या रंगाची ट्राली ज्यात अंदाजे एक ब्रास रेती ज्याचा क्रमांक MH36AL9706 असा एकुन 7,06000/- रु.

2) पोउपनि प्रितम येवले पो. स्टे. तुमसर यांनी अवैधरित्या प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखु बाळगुन मिळुन आल्याने आरोपी आशिष केशवराव डबले वय 35 वर्ष रा. तामसवाडी (भेद्रे) ता. तुमसर जि. भंडारा याचे घरी रेड केले असता त्याचे कडुन 1) रिम झीम टीम टोबॅको नं. 1 प्रती 1 किलो प्रमाने एकुन 6 किलो किमती 3300/-रु, 2) आर गोल्ड जी 20 फ्लेवर चेविंग टोबॅको प्रती 1 किलो प्रमाने एकुन 2 किलो किमती 1300/- रु 3) इगल हुक्का शिशा टोबॅको प्रती 40 ग्रॅम किमती 85/-रु 4) सुप्रिम पान पराग पान मसाला प्रती 2 ग्रॅम चे 60 नग एकुन किमती 300/- रु असा एकुन 4985/- रु चा मुद्देमाल डिटेन करण्यात आला पुढील कार्यवाही करिता फुड अँन्ड ड्रग्स डिपार्टमेंट यांना माहीती देण्यात आली आहे.

3) अवैधरित्या मोहफुलाची दारु विक्री करिता आरोपी सौ. गिता सुरेश गुर्वे वय 65 वर्ष रा. नेहरु वार्ड तुमसर जि. भंडारा ही बाळगुन मिळुन आल्याने हीचेवर दारुबंदी कायद्याअन्वये रेड करुन 10 प्लास्टीक बिसलेरीच्या बॉटलमध्ये प्रत्येकी 1 लिटर प्रमाने एकुन 10 लिटर किमती 2000/- रु ची मिळुन आल्याने जप्त करण्यात आली.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक नूरुल हसन सा. पोलीस अधिक्षक भंडारा, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे सा. सहाय्यक पोलीस अधिक्षक श्री मयंक माधव सा. तुमसर, पोलीस निरीक्षक श्री सुभाष बारसे, पो.स्टे. तुमसर, पोलीस निरीक्षक श्री बाळासाहेब आघाव पो.स्टे. तुमसर यांचे मार्गदर्शनात पो. उपनि. प्रितम येवले, डी.बी. पथक तुमसर चे पोलीस अमलदार तसेच पो.उपनि. शहारे, पो.हवा. रामटेके /1570, पो. हवा. ईडपाते/989 पो. शि. बळदे/1365, पो. शि. गिरीपुंजे/362, पो.शि. झंझाड/878 पो.शि. बावने/1376, पो.शि. दमाहे/83, पो. शि. कांबळे/1120, पो. शि. शेंडे/12, म.पो.शि. कडव/594 यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PRESS SANGATHAN ID CARD 2025
InCollage_20250719_153500268 (1)
HUMAN RIGHT ID CARD
HUMAN RIGHT Appointment_letter (94)
IND NEWS
InCollage_20250726_205536512 (1)
ind
ind qr-code
IND LOGO 2 sign
NEWS PRABHAT (4)
NEWS PRABHAT (6)
loader-image
BHANDARA GONDIA
6:00 am, Nov 16, 2026
temperature icon 18°C
overcast clouds
56 %
1014 mb
8 Km/h
Wind Gust: 8 Km/h
Clouds: 86%
Visibility: 10 km
Sunrise: 6:38 am
Sunset: 5:51 pm

Our Visitor

8 9 5 4 4 1
Total Users : 895441
Total views : 6505855

कलार (कलचुरी) समाज के प्रति तन-मन-धन से समर्पित पंकज हीरालाल राजाभोज “लायंस क्लब के माजी अध्यक्ष, समाजसेवा को जीवन का उद्देश्य मानकर सामाजिक एकता एवं जनसेवा के कार्यों में निरंतर सक्रिय”

Our Visitor

8 9 5 4 4 1
Total Users : 895441
Total views : 6505855