Search
Close this search box.
जनसेवा हे माझे आद्य कर्तव्य ; जनतेला न्याय मिळवून देणे हीच माझी प्रमुख भूमिका – पंकज एस यादव “अवकाळीचे येणे दुष्काळात तेरावा महिना” रेल्वे ब्रीज का निर्माण कार्य ८ दिन में सुरु करे अन्यथा करेंगे आंदोलन – विधायक विनोद अग्रवाल प्रताप मेमोरियल चेरिटेबल द्वारा ट्रस्ट 10 मई को ग्राम कामठा में भव्य सर्वधर्म सामुहिक विवाह समारोह पुर्व विधायक गोपालदास अग्रवाल के संयोजन में विवाह की तैयारी शुरू आज हनुमान चालीस का पाठ पत्रकार अमृतलाल (लालु) चरडे यांची पदोन्नती मानवता को जिवित रखने के लिए रक्तदान जरुरी- रक्तदूत प्रीतम राजाभोज.. करडी मुंढरी रस्त्याचे काम कासव गतीने कलार समाज भोपाल के 18 वे स्थापना दिवस समारोह संपन्न सामान्य कावीळ साठी नवजात बालकांना ‘रेफर टू भंडारा’ वैद्यकिय अधीक्षकांचे दुर्लक्ष 
1710993667408
WhatsApp Image 2024-04-12 at 10.41.57_8c08aba1
1710994486762
WhatsApp Image 2024-02-29 at 17.04.28_6ab901dd
mamacha
WhatsApp Image 2023-08-31 at 00.27.18
IMG-20231030-WA0012

खा.पटेलांच्या सुचविलेल्या कामांसाठी ५ कोटींचा निधी, २५/१५ लेखाशिर्षक अंतर्गत ७४ कामांना मंजूरी.

प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने

गोंदिया : ग्रामीण भागातील मुलभूत सुविधांची कामे खा.प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आले होते. या कामाना ग्रामविकास व पंचायत विभागाने मंजूरी प्रदान करीत ५ कोटीचा निधी दिला आहे. या निधीतून जिल्ह्यातील ७४ कामे होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या माध्यमातून मुलभूत सुविधांच्या कामांकडे खा.प्रफुल पटेल यांचे लक्ष वेधण्यात आले होते.

जिल्ह्याचा सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द असलेले खा.प्रफुल पटेल सतत शासनस्तरावर पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी खेचून आणत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांशी संवाद साधून गावस्तरावरील समस्याही जाणून घेतात. त्यातून प्राप्त झालेल्या समस्या मार्गी लावण्याचे काम अगत्याने करतात. राज्याच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडे खा.प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून २५/१५ व १२/३८ या लेखाशिर्षक अंतर्गत जिल्ह्यातील अनेक कामे प्रस्तावित करण्यात आली होती. दरम्यान राज्य शासनाने खा.प्रफुल पटेल यांनी सुचविलेल्या कामांना सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील तरतुदीतून ५ कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे ७४ कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. ५ कोटीच्या निधीतून प्रस्तावित कामे त्वरित सुरू करण्यात यावे, अशा सुचनाही ५ सप्टेंबर रोजी निर्गमित शासन निर्णयातून संबधित यंत्रणेला दिले आहे. यामध्ये रस्ता सिमेंटीकरण, आवारभिंत, सभामंडप व सौंदर्यीकरण, प्रवासी निवारा, ऊर्जा सोलर लाईट बसविणे, रस्ता खडीकरण, नाली बांधकाम, अशा आदि कामांचा समावेश आहे. जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी ५ कोटीचा निधी खेचून आणल्याबद्दल नागरिकांकडून खा.प्रफुल पटेल व माजी आमदार राजेंद्र जैन यांचे आभार मानले जात आहेत.

अर्जुनी /मोरगाव तालुका – मौजा भिवखिडकी येथे बिरसा मुंडा स्मारक जवळील मोकळ्या जागेत आवारभिंत बांधकाम करणे ८.०० लक्ष, मौजा चापटी येथे इळक सयाम ते सुरेश रामटेके यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम ५.००लक्ष, मौजा गवर्रा येथे धोंडु मलगाम ते दानशु पारथापी यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम ७.००लक्ष, मौजा राजोली येथे राजु तिरपुडे ते मिलीद रामटेके यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम ५.००लक्ष, मौजा बोदर /देवलगांव येथे शामराव राऊत ते महेश कांबळे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम ५.००लक्ष.

आमगाव तालुका – ग्रामपंचायत गिरोला भोसा-घाटटेमनी मुख्य मार्ग ते पोकरटोला टेकरी रस्ता सिमेंटीकरण करणे १०.००लक्ष, मौजा फुक्कीमेटा येथे झमकलाल रहांगडाले ते कवडू पवनकर यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम १०.००लक्ष, मौजा मुंडीपार येथे वारलु सुरसावत चे मानेकसा कडे जाणान्या रस्त्याचे सिमेंटीकरण ८.००लक्ष, मौजा डोंगरगांव येथे सुभाष चौकापासून ते तिर्थराज बंसोड यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम १०.०० लक्ष, मौजा भोसा येथे पूर्व माध्यमिक शाळा ते बाजार चौकापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम करणे ५.००लक्ष, मौजा सितेपार येथे राजाराम रहांगडाले ते व्रिजलाल बिसेन यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम ५.००लक्ष,

गोंदिया तालुका – मौजा सतोना येथे गांव अंतर्गत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम १०. ००लक्ष, मौजा दांडेगांव येथे हजरत मौला अली मुश्किल कुशाह बाबा दरगाह जवळ पहाडीवर सभामंडप बांधकाम 10.00 लक्ष, मौजा कुडवा येथे वार्ड नं. १ मध्ये रवि पटले ते राजविलास बोरकर यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट नाली बांधकाम करणे 10.00 लक्ष, मौजा मुरवाडा येथिल अत्रीफाटा येथे प्रवासी निवारा बांधकाम १०.००लक्ष, मौजा डांगोली येथे सोनादेव पहाडी वर सभामंडप बांधकाम ५.०० लक्ष, मौजा कुडवा येथे वार्ड नं. २ मध्ये राजु वैद्य ते संजय देशमुख यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम १०.०० लक्ष, मौजा वडगाव येथे दिलचंद पाचे ते मेन रोडपर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे ५.००लक्ष, मौजा सावरीटोला येथे माता मंदिर ते सिताराम चिखलोंडे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे ५.०० लक्ष, मौजा कडवा राष्ट्रीय चौक येथे सौर ऊर्जा सोलर लाईट लावणे ५.०० लक्ष, मौजा दासगांव खुर्द येथे गुरुदयाल विसेन ते जगदीश लांजेवार यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम ५.००लक्ष, मौजा पारडीबांध येथे अरविंद बावीस्कर ते मातामाय पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे ५.००लक्ष, ग्राम सहेसपूर येथे शंकर नागपुरे ते जिल्हा परिषद संकुल पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे ५.००लक्ष, ग्राम झालूटोला येथे मेन रोड ते प्राथमिक स्कुल पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे ५.०० लक्ष, मौजा डांगोली येथे ढिमर मोहनलाल महत ते मन्नुलाल मंहत यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम ५.०० लक्ष, मौजा कुडवा येथे फंदे सर ते प्रदीप शरणागत यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम ५.०० लक्ष, मौजा ढाकणी येथे तिलकचंद मस्करे ते चुन्नीलाल बिरनवार यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम करणे ९.००लक्ष, मौजा सहेसपुर येथे टिकाराम लिल्हारे ते मार्केड नागपुरे यांच्या घराकडे जाणारा रस्ता सिमेंटीकरण करणे ५,००लक्ष, मौजा वळद येथे ग्रामपंचायत कार्यालय परिसरात सभामंडप बांधकाम करणे ७. ००लक्ष, मौजा अर्जुनी येथे राजाराम सोनवाने ते रामचंद राऊत यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम ५.००लक्ष, मौजा टेमनी येथे महात्मा ज्योतिबा फुले चौकात सौंदर्यीकरण करणे ९.०० लक्ष, मौजा लहिटोला कनारटोला येथे रवि मेश्राम ते नंदकिशोर वाघाडे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम १०.००लक्ष, मौजा पांजरा येथे गोखल कापसे ते विनायक रेवतकर यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम ५.००लक्ष, मौजा लोधीटोला (धापेवाडा) येथे मेन रोड ते कृष्णा ठकरेले यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम करणे ५.००लक्ष, मौजा सोनबीहरी येथे अवंती चौक ते आरजु मेश्राम यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट नाली बांधकाम करणे ५.००लक्ष, मौजा वळद येथे तारेश अटरे ते पुरुषोत्तम यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम ५.००लक्ष, मौजा कारंजा येथे गोरेगांव गोंदिया मेन रोड ते रिलायंस कैंसर हॉस्पीटल कडे जाणारा रस्ता सिमेंटीकरण करणे 10.00लक्ष, पुजारीटोला ब्रम्हणटोला रस्ता बांधकाम करणे १०.०० लक्ष, सतोना बस्ती ते राज्य मार्ग पर्यंत रस्ता बांधकाम करणे 10.00 लक्ष, मौजा गोंडीटोला (कटंगीकला) येथे कोकोडे ते राई थापा यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट नाली बांधकाम करणे ५.०० लक्ष, मौजा काटी वार्ड क्र. ४ मध्ये स्मशान भूमि कडे जाणारा रस्ता सिमेंटीकरण करणे ५.०० लक्ष, मौजा मोरवाही पहाडीटोली येथे सुकलाल पारधी ते रमेश हेमने यांच्या घरापर्यंत दोन्ही बाजुला सिमेंट कॉंक्रीट नाली बांधकाम करणे ५.०० लक्ष, मौजा नवरगांव कला येथे गिरीघाट शिवमंदीर जवळ सभामंडप बांधकाम ५.००लक्ष,

गोरेगाव तालुका – मौजा गोवारीटोला येथे मातामाय चौकात सभामंडप व सौंदर्यीकरण बांधकाम करणे ९.००लक्ष, मौजा सोनेगांव येथे मुन्नालाल हरिणखेडे ते शाहारवानी कडे जाणारा रस्ता सिमेंटीकरण करणे ५.००लक्ष, मौजा बबई येथे माताटोली हनुमान मंदीर जवळ सभामंडप व पेव्हींग ब्लॉक बांधकाम करणे ८.००लक्ष, मौजा पाथरी येथे अन्नपूर्णा चौक मध्ये सौंदर्यीकरण करणे ५.००लक्ष, मौजा नोनीटोला येथे टेकचंद चचाने ते संतोष नेवारे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता ५.०० लक्ष, मौजा हिरडामाली येथे हौसलाल भगत ते गजानन कुंभलकर यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट नाली बांधकाम ५. ०० लक्ष, मौजा घुमर्रा येथे ब्रिजमोहन शेंडे ते एकनाथ बारसागडे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम ५.०० लक्ष, मौजा तेढा येथे चंद्रकुमार बोळणे ते मिनाक्षी अंबादे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट नाली बांधकाम ५.०० लक्ष,

तिरोडा तालुका – मौजा करटी व येथे काशीनाथ कटरे ते कोडवाडा पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम करणे १०.०० लक्ष, मौजा मलपुरी येथे भरत गंगाराम ठाकुर ते वासुदेव कुंजीलाल ठाकुर यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम ६.००लक्ष,मौजा लाखेगांव येथे तांबेश्वर तुमसरे ते गणेश पटले यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे १०.००लक्ष, मौजा सुकळी (डाक) येथे बाबुलाल बावनथडे ते मिताराम कटरेच्या दुकान पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम 10.00 लक्ष, मौजा घोगरा येथे हनुमान मंदीर चौक सभामंडप बांधकाम 10.00 लक्ष, मौजा परसवाडा येथे जि.प. हायस्कुल ते हनुमान मंदीर पर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम १०.००लक्ष, मौजा बोरगांव येथे बौध्द विहार जवळ सभामंडप बांधकाम करणे ५.००लक्ष, मौजा मुंडीकोटा येथे चंद्रकुमार परतेती ते राजु शेंडे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम करणे ८.००लक्ष, मौजा बरबसपुरा येथे सभामंडप बांधकाम ५.००लक्ष, मौजा चांदोरी खु. येथे माता मंदीर जवळ सभामंडप बांधकाम करणे ५.००लक्ष,

सडक/अर्जुनी तालुका: मौजा खोडशिवनी येथे संगीता बावने ते पांडुरंग कापगते यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम १०.००लक्ष, ग्राम पंचायत गोंगले मौजा वकीटोला येथे स्मशानभूमि कडे जाणारा रस्ता सिमेंटीकरण करणे 10. 00 लक्ष, मौजा खाडीपार येथे स्मशानभूमि कडे जाणारा रस्ता सिमेंटीकरण करणे ५.०० लक्ष, मौजा हलवीटोला येथे सांस्कृतिक भवन बांधकाम ५.००लक्ष, मौजा पाटेकरी येथे ओमकार नेवारे ते शंकर वाघाडे यांच्या शेतापर्यंत सिमेंट कॉंक्रीट नाली बांधकाम ५.००लक्ष, मौजा कोकणा येथे गांव अंतर्गत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम करणे ५.००लक्ष, सालेकसा तालुका – ग्राम पंचायत सातगांव अंतर्गत साकरीटोला येथे बलदेव चौधरी ते नव्बु कुरैशी यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकाम ८.००लक्ष, मौजा दागोटोला येथे शामराव येटरे ते नारायण डोये यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकाम ५.००लक्ष,

देवरी तालुका – मौजा नकटी येथे रामेश्वर बहेकार ते सुखदेव मेश्राम यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम करणे ५.००लक्ष, मौजा सावली येथे दादु विझलेकर ते कुवरलाल पंधरे यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉंक्रीट रस्ता बांधकाम 10.00 लक्ष, ग्राम पंचायत शिरपुर /बांध अंतर्गत बुधीटोला येथे गजानन आचले ते आशिष कोरेटी यांच्या घरापर्यंत सिमेंट कॉक्रीट रस्ता बांधकाम ५.००लक्ष, ग्राम पंचायत पालांदुर अंतर्गत मौजा माताटोली येथे लक्ष्मण वझे ते कशन साखरे यांच्या घरापर्यंत रस्ता खडीकरण व सिमेंटीकरण करणे ५.००लक्ष, मौजा सुरतोली येथे गांव पटांगणावर सभामंडप बांधकाम ५. ०० लक्ष रुपयाचे कामे मंजुर झाले आहेत

Leave a Comment

loader-image
BHANDARA GONDIA
3:50 pm, May 10, 2024
temperature icon 39°C
scattered clouds
Humidity 20 %
Pressure 1004 mb
Wind 10 Km/h
Wind Gust Wind Gust: 10 Km/h
Clouds Clouds: 39%
Visibility Visibility: 0 km
Sunrise Sunrise: 5:56 am
Sunset Sunset: 6:56 pm

Our Visitor

5 1 1 7 1 8
Total Users : 511718
Total views : 523371