झाशीनगर टप्पा-१ चे काम युद्धपातळीवर, माजी पालकमंत्री डॉ. फुके करणार महाशिवरात्रीला जलपूजन..
लखानी पतिनिधि लाखनीला/ खनी येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन 8 दिवसात काम पूर्ण करण्याचे निर्देश.. ८ मार्च रोजी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पाच गावातील धान उत्पादक शेतकऱ्यांना महत्त्वाकांक्षी झाशीनगर उपसा सिंचन योजना टप्पा-१ अंतर्गत उन्हाळी पिकांचा लाभ देण्यासाठी माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाच गावांना सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याचा लाभ देण्याच्या सूचना दिल्या…