डॉ. नलिनी बोरकर यांच्या ‘बौद्धांच्या सामाजिक जाणीवा’ या ग्रंथास जागतिक आंबेडकरवादी महामंडळाचा राज्यस्तरीय पुरस्कार
भंडारा प्रतिनिधी/ जवाहरनगर: कला व वाणिज्य पदवी महाविद्यालय पेट्रोलपंप, जवाहरनगर येथील समाजशास्त्र विषयाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. नलिनी बोरकर यांना नागपूर येथील जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय संशोधन ग्रंथ पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. डॉ. नलिनी बोरकर यांनी डॉ. प्रदीप आगलावे यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य पदवीसाठी संपूर्ण विदर्भात “बौद्धांच्या सामाजिक जाणीवा’ या विषयावर…