नितीन गडकरी यांची जाहीर सभा
तुमसर पतिनिधि/ भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील मोहाडी येथे माझ्या निवडणूक प्रचारासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना.श्री.नितीनजी गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. संपूर्ण लोकसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकासासाठी मला निवडून देण्याचे आवाहन आदरणीय नितीनजींनी जनतेला केले.त्यांचा विश्वास सार्थ ठरविण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे.आदरणीय नितीनजी आणि जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावरच ते शक्य होणार आहे. नितिनजी…