भुमिपूजन झाले,आता रूपही पालटणार: खासदार सुनील मेंढे
भंडारा प्रतिनिधि/ शहराचा चहु बाजूने विकास हे आपले स्वप्न आहेत. त्या दृष्टीने प्रयत्नही सुरू आहे. मात्र जेवढा निधी आज आपल्या हाती आहे त्याचा विनियोग करून भंडारा शहराचे रूप पालटण्याचा प्रयत्न माझा आहे. मंजूर झालेली विकास कामे त्याचाच एक भाग असल्याचे स्पष्ट केले. भंडारा नगर परिषद क्षेत्रात योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या वेगवेगळ्या विकास कामांचे भूमीपूजन संपन्न…