पूर्व विदर्भाच्या शिक्षण व हरित क्रांतीचे जनक स्व. मनोहरभाई पटेल यांना अभिवादन
गोंदिया प्रतिनिधि/ प्रेम, माणुसकी, निस्वार्थपणा, समाजोन्नती, अश्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी आणि पूर्व विदर्भातील शिक्षण व हरित क्रांतीचे जनक म्हटले कि स्वर्गीय मनोहर भाई पटेल यांचे नाव स्मरणात येते. कोणतेही पॅड नसत्तांना समाजासाठी काही करण्याची इच्छा शक्ती असली कि ते साध्य होते हेच स्व मनोहरभाई पटेल यांनी करून दाखविले. त्यामुळे गोंदिया भंडारा जिल्हा चा नव्हे तर…