हायवे वर पट्टे मारणाऱ्या गाडी मध्ये स्फोट, गाड़ी जळुन राख
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार रामटेक :- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर चोरबाहुली परीसरात दिनांक 16 फरवरी ला दुपारच्या सुमारास सिमेंट रस्त्याला पट्टे मारणाऱ्या वाहनाला भीषण आग लागून वाहनात असलेल्या सिलेंडरचा स्फोट होऊन संपूर्ण वाहन जळून राख झाले. यात कुठलीही जीवित हानी झाली नसून स्फोट इतका भयानक होता की, विरुद्ध दिशेने येणाऱ्या एस.टी…