डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर नागपूर येथे भारतरंग महोत्सवाचे आयोजन
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार रामटेक :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर नागपूर येथे भारतरंग महोत्सवाचा आयोजन करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय रंग महोत्सवाला एक वेगळेच रंग प्राप्त झाले होते. भारत रंग महोत्सवाच्या या पंचवीस व्या व्सिल्वर जुबली म्हणजे रजत महोत्सव संपूर्ण भारत भर साजरा करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्कृतीची देवाणघेवाण या उद्देशाने भारत सरकारने…