माऊली ग्रुप ऑफ इंडस्ट्रीतर्फे प्रल्हाद किंमतकर यांच्या परिवाराला महाराष्ट्र उद्योजक परिवार २०२४ सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार रामटेक :- संभाजीनगर येथे महाराष्ट्राचा अभिमान उद्योजकाचा सन्मान सदर कार्यक्रम माऊली ग्रुप ऑफ इंडस्ट्रीतर्फे १२ फेब्रुवारीला घेण्यात आलेला होता. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड तसेच चित्रपट कलावंत वर्षा उसगांवकर, मराठी चित्रपट कलाकार स्पृहा जोशी व्यासपीठावर विराजमान होते. प्रल्हाद किंमतकर यांच्या परिवाराला महाराष्ट्र उद्योजक परिवार २०२४…