स्पर्धा परीक्षेतील यशस्वीतांचा पाऊलवाटने केला गौरव
रामटेक तालुका प्रतिनिधी :- सुरेंद्र बिरनवार रामटेक :- पारशिवनी तालुक्यात शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या पाऊलवाट फाऊंडेशन द्वारा युपीएससी आणि एमपीएससी परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त करणाऱ्या डॉ. धीरज धोटे आणि डॉ. आकाश गोमकाळे या पारशिवनी तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांचा महात्मा गांधी चौक येथे आयोजित कार्यक्रमात गौरव करण्यात आला. डॉ.धीरज पुरुषोत्तम धोटे हा पारशिवनी तालुक्यातील गरंडा…