आ.विजय रहांगडाले तिरोडा येथे ४.०० कोटी रुपये मंजूर विकासकामांचे भूमिपूजन संपन्न – कामाला सुरुवात 

तुमसर/ तुषार कमल पशिने तिरोडा:- तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रात सिंचन विकासाबरोबरच नागरी क्षेत्राचा विकास करण्यासाठी आमदार विजय रहांगडाले हे नेहमी शासनाकडे निधीची मागणी करून निधी खेचून आणण्यास अग्रेसर असून तिरोडा शहरातील रस्ते व सौदरीकरण करण्याकरिता शहरातील रस्ते बांधकामाकरिता महाराष्ट्र शासनाच्या नगर र्विकास विभागामार्फत ४.०० कोटी विकासकामांचे भूमिपूजन आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते संपन्न झाले आहे … Read more

कलार सम्मान समारोह एवं करीयर गायडेन्स:- क्षत्रिय मरठा कलार समाज नागपूर

तुमसर/ तुषार कमल पशिने क्षत्रिय मरठा कलार समाज के मेधावी छात्र छात्राओं, खिलाड़ियों एवं प्रतिभा संपन्न युवक . युवती एवं प्रतियोगी जनों का सम्मान समारोह अखिल भारतीय क्षत्रिय मरठा कलार समाज बहुउद्देशीय महासंघ . नागपुर द्वारा कलार समाज के मेधावी विद्यार्थी, जिन्होंने मार्च . अप्रैल 2023 में ली गई सभी बोर्डों की कक्षा . 12वीं … Read more

प्राथमिक आरोग्य केंद्र करडी येथे आज राष्ट्रीय सिकल सेल अँनिमिया निर्मूलन अभियान कार्यक्रमाला भेट – आमदार राजु मानिकरावजी कारेमोरे

तुमसर/ तुषार कमल पशिने आज दिनांक 1 जुलै 2023 रोज शनिवार ला करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आज राष्ट्रीय सिकल सेल अँनिमिया निर्मूलन अभियान कार्यक्रमाला मा. श्री आमदार राजू मानिकरावजी कारेमोरे तुमसर मोहाड़ी विधानसभा क्षेत्र यांनी भेट दिली असता त्या दरम्यान आरोग्य केंद्रात पुरेसा औषधी साठा आहे की नाही याची विचारपूस केली,त्याचबरोबर आरोग्य केंद्रात … Read more

कर्कापूर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये घेतला प्रवेश

तुमसर/ तुषार कमल पशिने चरणभाऊ वाघमारे जी माजी आमदार यांच्या उपस्थिती मध्ये करकापूर येथील शेकडो कार्यकर्त्यांनी भारत राष्ट्र समिती(B. R. S.)या पक्षांमधे शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला या वेळी उपस्थित, प्रल्हाद आगाशे(मा. सरपंच), गणेशभाऊ सिंदपुरे ऋषिभाऊ पडोळे (मा. सदस्य)रवीभाऊ डहाळे (सरपंच), जीवनभाऊ डहाळे (सामाजिक कार्यकर्ता)प्रवीण मिश्रा (मा. सदस्य )मनोहरभाऊ माहुले,छोटेलाल आगाशे, महादेवजी पडोळे, भाऊरावजी सिंदपुरे, शरदलाल … Read more

जिल्हा परिषद सदस्या सौ.अनिताताई नलगोपुलवार यांच्या अध्यक्षतेखाली आदर्श महिलांचा सन्मान सोहळा

तुमसर/ तुषार कमल पशिने दि. 30.06.2023 रोज शुक्रवार ला लोकप्रिय खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या जन्मदिना निमित्त आशा वर्कस आणि अंगणवाडी सेविका यांनी कोरोना काळात चांगले कार्य केल्या बद्दल सम्मान जि.प. सदस्या यांच्या शुभहस्ते करण्यात आले. व खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांच्या जन्मदिवस साजरा करण्यात आला . कार्यक्रमाला उस्थितीत शालुताई कापसे ,सौ ताराताई पिलारे सौ. भारतीताई … Read more

१ मे कृषि दिन तसेच हरित क्रांति चे जनक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी.मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंती दिना निमित्य कार्यक्रम पं.स.मोहाड़ी येथे साजरा करण्यात आले.- सभापती रितेश वासनिक

तुमसर/ तुषार कमल पशिने आज दिनांक 1 जुलै 2023 रोजी तालुका कृषी अधिकारी मोहाडी व पंचायत समिती मोहाडी यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृह मोहाडी येथे कृषी दिन कार्यक्रम व कृषी संजीवनी सप्ताह समारोप कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक मा.श्री. रितेश वासनिक सभापती पं. स.मोहाडी, यांच्या शुभ हस्ते करण्यात आले असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून … Read more

तुमसर येथे आनंद स्वस्त औषध सेवा च्या 5 व्या वर्धापन दिना निमित्य सहयोग हॉस्पिटल गोंदिया च्या सयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर कार्यक्रमाला भेट – आमदार राजू कारेमोरे

तुमसर/ तुषार कमल पशिने तुमसर: दिनांक 1 जुलै 2023 रोज शनिवार ला तुमसर येथे आनंद स्वस्त औषध सेवा च्या 5 व्या वर्धापन दिना निमित्य सहयोग हॉस्पिटल गोंदिया च्या सयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर कार्यक्रमाला मा.श्री.आमदार राजू मानिकरावजी कारेमोरे साहेब यांनी भेट दिली असता शिबिर कार्यक्रम आयोजकानी आमदार साहेब यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले त्यावेळी … Read more

वैनगंगा में मिला बुजुर्ग का शव

तुमसर/ तुषार कमल पशिने पवनी (भंडारा). तहसील के कोदुर्ली ग्राम परिसर में वैनगंगा नदी में बुजुर्ग की लाश 27 जून को 11.45 बजे पानी में नजर आई। मृतक का नाम नागपुर के वाटोड़ा निवासी गुलाबराव फाकीरा बांगडे (70) है। प्राप्त जानकारी के अनुसार, पवनी तहसील के कोदुर्ली ग्राम में वैनगंगा नदी के किनारे 27 जून … Read more

पिकप वाहन उलटल्याने 34 महिला शेतमजूर गंभीर जखमी ,सुदैवाने जीवितहानी नाही

संचालक/ गोंदिया/ संदेश मेश्राम देवरी :डवकी – सीलापूर रस्त्यावर डवकी शिवारा नजीक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भात रोवणी करणाऱ्या महिला शेतमजुरांचे पिकप वाहन उलटल्याने घडलेल्या अपघातात 34 महिला जखमी झाल्या .तर यातील 14 महिलांना गोंदिया येथे रेफर करण्यात आले आहे तर उर्वरित वीस महिलांचा उपचार देवरी ग्रामीण रुग्णालयात सुरू आहे .देवरी पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा … Read more