तुमसर प्रभाग क्रमांक १ मध्ये सांडपाणी निचऱ्याचा मार्गच बंद आईटी कॉलोनी ले-आऊटमधील वॉल कंपाऊंडमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात: वैशाली भवसागर
तुमसर: नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये सांडपाणी निचऱ्याची एकमेव जागा बंद झाल्याने परिसरात सांडपाणी साचत असल्याने गंभीर समस्या निर्माण झाली आहे. स्थानिक पिपरा रोड वर आईटी कॉलोनी ले-आऊटच्या मालकाने सांडपाणी जाणाऱ्या नैसर्गिक मार्गावर वॉल कंपाऊंड उभारल्याने संपूर्ण प्रभागातील घाण पाणी नागरिकांच्या घरासमोर साचत असून, यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सांडपाणी रस्त्यावर व…