कल्पना गिरी हत्या प्रकरण… दोघांना जन्मठेप तर चौघांना तीन वर्षे सक्तमजुरी, जिल्हा व सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय अखेर लागला
उपसंपादक / राठोड रमेश पंडित लातूर : लातूरच नव्हे तर देशभर गाजलेल्या महिला काँग्रेस पदाधिकारी हत्याकांडाचा आज निकाल लागला .साडेनऊ वर्ष चाललेल्या युवक काँग्रेस पदाधिकारी हत्याप्रकरणाचा निकालात दोन मुख्य आरोपींना जन्मठेप तर चार जणांना तीन वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावणी आहे. साडेनऊ वर्षे चाललेल्या या प्रकरणात 1000 पानापेक्षा जास्त दोषारोपपत्र…