जि.प.चिखला क्षेत्र कांग्रेस कमिटीची आढावा बैठक एव नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे सत्कार सोहळा कार्यक्रम
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने दी.27/8/23 ला जि.प.चिखला कोंग्रेस कमिटीचि आढावा बैठक जि. प.सदस्य कृष्णकांत बधेल यांच्या सौजन्याने मुख्य मार्गदर्शक रमेशजी पारधी सभापति(शिक्षण व आरोग्य) प्रमोदभाऊ तितरमारे, नरेंद्र गेडाम(प.स.सदस्य) अशोक उइके,अमर रगड़े,कलामभाई शेख, तालुका अध्यक्ष उमेश्वर कटरे, बाळा ठाकुर, कुसुमताई कांबळे, करुणा धुर्वे, जय डोंगरे, प्रफुल बिसेन यांनी केले असून दी.2/9/23 पासून 14/9/23 पर्यंत होत असलेली…