डेंगू व मलेरिया चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय योजना करा-इंजि. सागर गभने
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने तुमसर: राष्ट्रवादी युवक काँग्रेस तुमसर तर्फे तुमसर नगर परिषद मुख्याधिकारी सिद्धार्थ जी मेश्राम यांना निवेदन देण्यात आले त्या मध्ये,पावसाळा सुरु झाला असुन तुमसर शहरात डेंगु आणि मलेरीया सारखे धोकादायक संक्रमण मोठया प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी मोठया प्रमाणात दिसुन येत आहे. तुमसर शहरात डेंगुचा प्रादुर्भाव वाढ होऊ नये…