तुमसर शहराच्या बसस्थानकाचा विकास करुन महाराष्ट्रात तुमसर बसस्थानकाला वेगळीच ओळख निर्माण करुन देवू:- आमदार राजु माणिकरावजी कारेमोरे.
प्रतिनिधी/ तुषार कमल पशिने तुमसर बसस्थानकाला आमदार राजु माणिकराजी कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र यांनी आज दि. १५ ऑगस्ट २०२३ ला भेट दिली. यावेळी संबंधित अधिकारी वर्गाची बैठक घेत त्यांच्या विभागाशी निगडीत असलेल्या अडचणी जाणुन घेतल्या. बसस्थानकातील विकासासंदर्भात काय उपाययोजना करता येतील याचे नियोजन देखील या बैठकीत करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन नवीन…